पांढरी पुलावर पाच गाड्यांचा विचित्र अपघात, अनेक जखमी

पांढरी पुलावर पाच गाड्यांचा विचित्र अपघात, अनेक जखमी

गणेशवाडी | वार्ताहर

घोडेगाव-नगर रस्त्यावर पांढरीपुल येथे दुपारी अडीच ते पावणेतीनच्या दरम्यान पांढरी पुलावर परिवाहन महामंडळाची बस, मध्यान भोजनाचा टेम्पो, व कार अशा पाच गाड्यांच्या विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे समजते.

एसटी बसला मेंढ्या आडव्या गेल्याने सदर अपघात झाला असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका, सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आपल्या फौजफाट्यासह दाखल झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com