इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा रस्तारोको

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा रस्तारोको

भेंडा l वार्ताहर l Bhenda

पेट्रोल-डीझेल व गॅस इंधन दरवाढीला (Petrol-diesel and gas fuel price hike) कारणीभूत असलेल्या केंद्र सरकारच्या (Central Govt) निषेधार्थ नेवासा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) वतीने भेंडा (Bhenda) येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर (Newasa-Shevgaon road) रस्तारोको आंदोलन (RastaRoko Movement) करण्यात आले.

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा रस्तारोको
नगरमध्ये आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी

आज (५जुलै) रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग (Former MLA Pandurang Abhang) यांचे नेतृत्वाखाली हे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वरचे संचालक अड.देसाई देशमुख (Adv Desai Deshmukh), राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काशिनाथ नवले (NCP Kashinath Nawale), कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ (Dadasaheb Gandal), शहर अध्यक्ष गफूरभाई भगवान (Gafurbhai Bhagwan), प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे (Ganesh Gavhane), शंकरराव भारस्कर (Sankarrao Baraskar), रज्जाक इनामदार (Rajjak Inamdar) यांनी मनोगत व्यक्त केले. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका वक्त्यांनी केली.

नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे (Dr Shivajirao Shinde), ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब शिंदे (Kakasaheb Shinde), प्रा.नारायण म्हस्के (Prof Narayan Mhaske), शिवाजीराव कोलते (Shivajirao Kolte), तुकाराम मिसाळ (Tukaram Misal), अशोकराव मिसाळ (Ashokrao Misal), अमोल अभंग (Amol Abhang), जनार्दन कदम (Janradan Kadam), अशोक वायकर (Ashok Vaykar), सोपान महापूर (Sopan Mahapur), हरिभाऊ नवले (Haribahu Nawale), रामकृष्ण नवले (Rankrishn Nawale), बलभीम फुलारी (Balbhim Fulari), कचरू यादव (Kacharu Yadav), गुलाबराव आढागळे (Gulabrao AAdhagale), अशोकराव उगले (Ashokrao Ugale), सुभाष चौधरी (Subhash CHaudhari), मनोज हुलजुते (Manoj Huljute), सोमनाथ कचरे (Somnath Kachare), प्रसाद खराडे (Prasad Kharade), अभिजित ससाणे (Abhijeet Sasane) आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा रस्तारोको
हभप बंडातात्या कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोलेत आंदोलन

नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा (Newasa Tehsildar Rupesh Kumar Surana) यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल (Police Sub-Inspector Samadhan Bhatewal), मंडल अधिकारी आय्यप्पा फुलमाळी (Officer Ayyappa Flower), तलाठी विजय जाधव (Talathi Vijay Jadhav) यावेळी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com