नेवासा खुर्द सोसायटी बिनविरोध

नेवासा खुर्द सोसायटी बिनविरोध

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली नेवासा खुर्द विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली.

बिनविरोध निवडले गेलेले संचालक- सर्वसाधारकण कर्जदार मतदारसंघातून बापूसाहेब परसराम गायके, मच्छिंद्र शंकर कडू, बाबासाहेब गणपत मोरे, अनिल राधाकृष्ण ठुबे, दिलीप विश्वनाथ जामदार, निलेश लक्ष्मण जगताप, शेख गफुर अमीर बागवान व मिलिंद लक्ष्मण मापारी. चंद्रकांत रामदास संगपाळ (अनुसूचित जाती जमाती) सुशिला दत्तात्रय शेटे व ताराबाई भावराव घोडेकर (महिला प्रतिनिधी), अनिल गणपत पाटील (इतर मागासवर्गीय प्रतिनिधी), हरिदादा लक्ष्मण नजन (भटक्या विमुक्त जातीजमाती/विशेष मागास प्रवर्ग) निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. व्ही. ठोंबरे यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.