बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

नेवासा तालुक्यातील घटना
बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार

नेवासा बुद्रुक | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील धामोरी बहिरवाडी परिसरात गुरुवार (८ जुलै) रोजी रात्री बिबट्याच्या हल्ल्या ४ शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार
Coronavirus : जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत चढ-उतार कायम; आज पाचशेहून अधिक रुग्ण

धामोरी/बहिरवाडी येथील शेतकरी भावराव ठोकळ यांची १ शेळी आणि संजय हेलवडे यांच्या २ शेळ्या बिबट्याने खाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार
विखे कारखाना कामगार पतपेढीच्या कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या

वनविभागाने ताबडतोब पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com