
सोनई | वार्ताहर
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळेवर गोळीबार करुन फरार झालेल्या टोळीतील आरोपी.....
ऋषिकेश वसंत शेटे यास स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आज पहाटे शेवगाव हद्दीतून अटक केली आहे. यापुर्वी नितीन शिरसाठ व संतोष भिंगारदिवे यास अटक झालेली आहे. या गुन्ह्यातील बबलू लोंढे अजूनही फरार आहे.