नेवासा तालुक्यातील 8 गावांतून 14 संक्रमित

नेवासा तालुक्यातील 8 गावांतून 14 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 8 गावांतून काल 14 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या 12 हजार 652 इतकी झाली आहे.

नेवासा शहर व वाकडी येथून काल प्रत्येकी तिघे बाधित आढळले. कुकाणा व करजगाव येथून प्रत्येकी दोघे तर वाटापूर, धनगरवाडी, शिरसगाव व कांगोणी या चार गावातून प्रत्येकी एकजण असे एकूण 8 गावांतून 14 बाधित आढळून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com