नेवासा तालुक्यात 17 गावांतून 42 जण बाधित
सार्वमत

नेवासा तालुक्यात 17 गावांतून 42 जण बाधित

एकूण संख्या 859; एकट्या शिरसगावात आढळले 10 संक्रमित

Arvind Arkhade

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात काल 17 गावांमधून 42 जणांना करोना संक्रमण झाल्याचे चाचण्यांमधून स्पष्ट झाले.

...
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com