नेवासा तालुक्यातील चार गावांतून आढळले 5 करोना संक्रमित

नेवासा तालुक्यातील चार गावांतून आढळले 5 करोना संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात विविध चाचण्यांमध्ये काल चार गावांतून 5 जण करोना संक्रमित आढळून

आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

सुरेगावदही येथे दोघे संक्रमित आढळले. चांदा, घोडेगाव व गोगलगाव या तीन गावांत प्रत्येकी एक असे तालुक्यात एकूण 5 संक्रमित आढळून आले. तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या 1979 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com