घोडेगावत कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

घोडेगावत कांद्याला मिळाला ‘एवढा’ भाव

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) बुधवारी कांद्याची (Onion) 49 हजार 416 गोण्या (27 हजार 670 क्विंटल) आवक (Inward) झाली. भाव जास्तीत जास्त 2000 रुपयांपर्यंत निघाले.

मोठ्या मालाला 1650 ते 1700 रुपये भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 1500 ते 1600 रुपये, मध्यम मालाला 1450 ते 1500 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला (Onion) 900 ते 1400 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 300 ते 400 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) एक-दोन वक्कलांना 1800 ते 2000 रुपये इत्तका भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com