दिवाळीमुळे घोडेगाव कांदा मार्केट 'इतके' दिवस राहणार बंद

दिवाळीमुळे घोडेगाव कांदा मार्केट 'इतके' दिवस राहणार बंद

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव येथील कांदा मार्केट (Ghodegav Onion Market) 8 दिवस बंद (Close) राहणार असून सोमवार 8 सप्टेंबरपासून मार्केट (Market) पुर्ववत सुरु होणार असल्याची माहिती मार्केट कमिटीच्या सुत्रांनी दिली.

घोडेगाव (Ghodegav) येथे शनिवार 30 नोव्हेंबर रोजी कांदा लिलाव (Onion Auction) झाल्यानंतर दिवाळीमुळे 8 नोव्हेंबरला लिलाव (Onion Auction) होणार आहेत. काल सोमवारीही लिलाव झाले नाहीत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com