घोडेगावात 56 हजार कांदा गोण्यांची आवक

घोडेगावात 56 हजार कांदा गोण्यांची आवक

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) काल कांद्याची 55 हजार 929 गोण्या (31 हजार 483 क्विंटल) आवक झाली. भाव 2000 रुपयांपर्यंत निघाले.

मोठा माल 1700 ते 1750 रुपये दराने विकला गेला. मध्यम मोठ्या मालाला 1600 ते 1650 रुपये, मध्यम मालाला 1500 ते 1600 रुपये, गोल्टा/गोल्टी कांद्याला (Onion) 900 ते 1500 रुपये तर जोड कांद्याला 300 ते 500 रुपये भाव मिळाला. एक-दोन वक्कलला 1900 ते 2000 रुपयांचा भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com