घोडेगावात कांदा 2100 पर्यंत

घोडेगावात कांदा 2100 पर्यंत

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Agricultural Produce Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) कांद्याची 64 हजार 919 गोणी (36 हजार 853 क्विंटल) आवक (Inward) झाली. भाव जास्तीत जास्त 2100 रुपयांपर्यंत निघाले.

मोठ्या मालाला 1700 ते 1800 रुपये भाव मिळाला. मध्यम मोठ्या मालाला 1650 ते 1700 रुपये, मध्यम मालाला 1500 ते 1600 रुपये गोल्टा/गोल्टी प्रकारच्या कांद्याला (Onion Inward) 900 ते 1600 रुपये तर जोड कांद्याला 300 ते 500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. एक-दोन वक्कलला 2000 ते 2100 रुपये भाव मिळाला.

Related Stories

No stories found.