
अहमदनगर । Ahmednagar
राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Highway) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या कारमध्ये हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. (ncp mla sangram jagtap car accident)
सुदैवानं या अपघातात आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले असून कुणीही जखमी झालेलं नाही. मात्र संग्राम जगताप यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे.