अहमदनगर (प्रतिनिधी) -

नगर शहरातील रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेसंदर्भात आ. संग्राम जगताप यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून शहरातील

रस्ते मंजूर करून आणले त्या रस्त्याची पाहणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित खोसे यांनी केली.

यावेळी शहर अभियंता सुरेश इथापे, अमृत योजना प्रमुख रोहिदास सातपुते, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर, शाखा अभियंता सदाशिव रोहोकले, संभाजी पवार, गजेंद्र दांगट, ऋषिकेश ताठे, किरण पंधाडे,समीर खान,कासम केबालवला, सैफली शेख, निलेश घुले, मुजाहिद शेख, संचित निकम, सुदर्शन ढवळे आदी उपस्थित होते.