नागवडे कारखाना निवडणुकीचा संपूर्ण निकाल पाहा एका क्लिकवर..

नागवडे कारखाना निवडणुकीचा संपूर्ण निकाल पाहा एका क्लिकवर..

श्रीगोंदा | Shrigonda

स्व.शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना एकवीस संचालक मंडळाच्या जागांसाठी मतदान झाले होते.आज सकाळ पासून मतमोजणी सुरू आहे. सहा गटाची मतमोजणी होत असून राजेंद्र नागवडे यांच्या पॅनलचे उमेदवार आघाडी घेत आहेत.

नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते आणि केशवराव मगर यांच्या पॅनल विरोधात विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या पॅनल मध्ये लढत झाली.

बेलवंडी गट :

नागवडे गट

लबडे भीमराव ९४३७ (विजयी)

रायकर लक्ष्मण ९९७० (विजयी)

काकडे दत्तात्रय ९९७३ (विजयी)

पाचपुते-मगर गट

शेलार आण्णासाहेब ६८७२ (पराभूत)

रायकर तुळशीराम उमा ६४८६ (पराभूत)

काकडे विकास ज्ञानदेव ६४०७ (पराभूत)

बाद मते - ३९२

टाकळी कडेवळीत गट :

नागवडे गट -

नेटके भाऊसाहेब ९८६० (विजयी)

दरेकर प्रशांत ९९५९ (विजयी)

रसाळ सुरेश ९७२३ (विजयी)

पाचपुते-मगर गट


रसाळ लक्ष्मण ६५३६ (पराभूत)

गव्हाणे हरिश्चंद्र ६५८३ (पराभूत)

पवार रोहिदास ६६०३ (पराभूत)

बाद मते - ३४२

लिपणगाव गट

नागवडे गट

जंगले विठ्ठल ९५४८ (विजयी)

गिरमकर जगन्नाथ ९८९२ (विजयी)

शिपलकर प्रशांत ९३१४ (विजयी)

पाचपुते-मगर गट

मगर केशव ७४८० (पराभूत)

भोयटे सीताराम ६४८१ (पराभूत)

कुरुमकर हरीभाऊ ६४९४ (पराभूत)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com