नगर : आज 512 रुग्ण बरे होऊन परतले घरी !
सार्वमत

नगर : आज 512 रुग्ण बरे होऊन परतले घरी !

जिल्ह्यात आजपर्यंत 9505 बाधीतांनी करोनावर मात केली आहे.

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज 512 बधितानी करोनावर मात केली आहे. आज त्या बाधितांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. जिल्ह्यात आजपर्यंत 9505 बाधीतांनी करोनावर मात केली आहे. Corona Patient Discharge

आज बरे झालेल्यामध्ये मनपा 193, संगमनेर 18, राहाता 16, पाथर्डी 61, नगर ग्रा.25, श्रीरामपूर 31, कॅन्टोन्मेंट 21, नेवासा 9, श्रीगोंदा 21, पारनेर 14, अकोले 19, राहुरी 17, शेवगाव 6, कोपरगाव 20, जामखेड 5, कर्जत 36 रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com