अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

13 लाख रुपये किंमतीच्या बिड्यांची चोरी झाली. अहमदनगर-पुणे महामार्गावर कामरगाव (ता. नगर) शिवारातील हॉटेल सुवर्णज्योतच्या वाहनतळावर ही चोरी झाली.