नगर-परळी रेल्वेसाठी 244.93 कोटी

नगर-परळी रेल्वेसाठी 244.93 कोटी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठवाड्यातील खासकरून बीड जिल्ह्यातील दळणवळणाच्या क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वेमार्गासाठी येणार्‍या खर्चातील केंद्र व राज्य सरकारच्या निधीचे समप्रमाण राखण्यासाठी राज्य सरकारच्या हिश्शाचा असलेला 2022-23 साठी 244.93 कोटी रुपयांचा आणखी निधी राज्य सरकारने नुकताच उपलब्ध करून दिला आहे. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com