नगर - जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त
सार्वमत

नगर - जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त

आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढ प्रश्र्नी जनावरांसह मोर्चा

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढ प्रश्र्नी जनावरांसह मोर्चा आज काढण्यात येणार आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सील करण्यात आला असून कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सागर पाटील हे देखील आंदोलन स्थळी दाखल झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com