नगर : आज ९३३ रुग्णांना डिस्चार्ज

जिल्हयात आजपर्यंत ३३ हजार ३८१ रूग्ण करोनामुक्त
नगर : आज ९३३ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हयात आज ९३३ करोनामुक्त झाले आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हयात आजपर्यंत ३३ हजार ३८१ रूग्ण करोनामुक्त झाले आहे.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २५०, संगमनेर ५५, राहाता ८७, पाथर्डी ३५, नगर ग्रा. २९, श्रीरामपूर ९६, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा ४७, श्रीगोंदा २८, पारनेर ५४, अकोले ३६, राहुरी ३६, शेवगाव ४१, कोपरगाव ४७, जामखेड ४४, कर्जत ३३, मिलिटरी हॉस्पिटल ०९रुग्णाचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com