नगर : जिल्हयात 4123 रुग्णांवर उपचार सुरू

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.67 टक्के
नगर : जिल्हयात 4123 रुग्णांवर उपचार सुरू

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

दरम्यान, काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी 12 वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 136 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4123 इतकी झाली आहे.

या तालुक्यातील आढळले रूग्ण

या तालुक्यातील रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com