मुस्लीम बांधवांचे रोजे पवित्र भक्तीचे दर्शन - ना. काळे

मुस्लीम बांधवांचे रोजे पवित्र भक्तीचे दर्शन - ना. काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राज्याला मोठी ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आहे. राज्यात सर्वधर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदत असून प्रत्येक धर्माचा सण साजरा करतांना सर्व समाज बांधव सहभागी होतात ही आपल्या राज्यासाठी भूषणावह बाब आहे. दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात मुस्लीम बांधव मनोभावे रोजे धरतात. यावर्षीचा उन्हाळा अत्यंत तीव्र स्वरूपाचा असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हामुळे लाही लाही होत असतांना अशा परिस्थितीत देखील मुस्लीम बांधव मोठ्या श्रद्धेने करीत असलेले रोजे यातून पवित्र भक्तीचे दर्शन घडत असल्याचे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले.

पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवांचे रोजे सोडण्यासाठी कृष्णाई मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीफ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ना. काळेंच्या हाताने नन्हे रोजगारांनी खजुरीचा घास घेवून उपवास सोडला. यावेळी मौलाना हमीदभाई राही, मौलाना निसारभाई साहब, मौलाना अफजलभाई, मौलाना हाफिजभाई साहब, मौलाना आसिफभाई, मौलाना मुक्तारभाई, हाजी मेहमूद सय्यद, नवाज कुरेशी, फकीर कुरेशी, अजीज शेख, जावेद शेख, मुन्ना मन्सूरी, रियाज, डॉ. इलियास सय्यद, अस्लम पठाण, भुरा पठाण, हाफिज फारुकी, रशीद अत्तार, टिल्लू पठाण, वसीम शेख, महेमुद बागवान, युसूफ राणे, जलील अत्तार , फिरोज पठाण, मुक्तार मन्सूरी, इम्तियाज अत्तार, अस्लम शेख, जुनेद शेख, नेहाल शेख, रहेमान कुरेशी, जाफर कुरेशी , चांदभाई पठाण, याकूब शेख, रशीद शेख, अल्ताफ अत्तार, वसीम शेख, याकूब अत्तार, समीर शेख, सोहेल कुरेशी, सोनुभ अत्तार, शफीक अत्तार, मोसीम शेख, वाजिद कुरेशी, शफीक शेख, सादिक शेख, अनिस शेख, आसिम शेख, शफीक सय्यद, राजू पठाण, समीर पठाण, सफुल्ला मनियार, नदीम मन्सुरी, फैजल मन्सूरी, आयुब कच्छी, अस्लम शेख, शकुर शेख, सुलतान अत्तार, सुलेमान कुरेशी, नदीम शेख, आजीम कुरेशी, जामिर कुरेशी, शाहरुख कुरेशी, हाजी मेहमूद कुरेशी, नदीम शेख, जाफर कुरेशी, इम्रान कुरेशी, अमजद अत्तार, तौसिफ कुरेशी, अल्ताफ अत्तार, समीर शेख, याकूब अत्तार, साजिद कुरेशी, हुफेज कुरेशी, शहिदा कुरेशी, अमजला मनियार, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, गटनेते नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, रमेश गवळी, दिनकर खरे, भरत मोरे, राहुल देवळालीकर, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, वाल्मिक लहिरे, राजेंद्र खैरनार, बाळासाहेब रुईकर, आकाश डागा, मनोज नरोडे, राजेंद्र आभाळे, शैलेश साबळे, विकी जोशी, सागर लकारे, गणेश बोरुडे, संदीप सावतडकर, तुषार सरोदे आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Related Stories

No stories found.