मुळाडॅम फाटा परिसरात तरूणाचा मृतदेह आढळला

मुळाडॅम फाटा परिसरात तरूणाचा मृतदेह आढळला

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Mahatma Phule Agricultural University) परिसरातील मुळाडॅम फाटा (Mula Dam) परिसरामध्ये नगर-मनमाड (Nagar Manmad) राज्य महामार्गावर 38 वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू (Death) झाला.

रात्री उशिरापर्यंत या मृतदेहांची ओळख पटली नव्हती. त्यामुळे या तरूणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com