<p>कोरोनाच्या संकटानंतर राज्याचे उत्पन्न घटले असतानाही महाविकास आघाडी सरकारने </p>.<p>पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आरोग्य,शिक्षण या विभागासाठी चांगला निधी दिला आहे. हा एकूण अर्थसंकल्प रायातील गोरगरिब व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया विधान परिषद सदस्य आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी दिली आहे.</p>