दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पाच रुपयांचे अनुदान तातडीने बँक खात्यात वर्ग करा

आ. विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे पाच रुपयांचे अनुदान तातडीने बँक खात्यात वर्ग करा

राहाता |प्रतिनिधी| Rahuri

दूध उत्पादक शेतकऱ्यांना (Milk producing farmers) दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करून पाच रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने वर्ग करा (Immediately classify the grant in the farmer's account) आशी मागणी भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील (BJP MLA Radhakrushan Vikhe Patil) यांनी मुख्यमंत्र्याकडे (CM) केली आहे.

राज्यात यापुर्वी दूध उत्पादकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन (Demand Movement) केली. मागील अर्थसंकल्पिय अधिवेशनात यासंदर्भात पाच रुपये अनुदानाच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी (Demand for Inquiry) करूनही याची दखल न घेतल्यानेच राज्यात दूध उत्पादक शेतकरी (Milk producing farmers in the state) पुन्हा आक्रमक झाले असल्याचे विखे पाटील (MLA Vikhe Patil) यांनी पत्रात नमूद केले.

कोव्हीड (Covid 19) संकटाच्या दुसऱ्या लाटेत पुन्हा लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे (Lockdown) खासगी आणि सहकारी दूध संघांनी (private and cooperative milk teams) दर १०ते १५ रुपयांनी कमी केले. या पाश्र्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी आंदोलन झाल्यानंतर सरकारने २१ जून रोजी बैठक घेवून दूधाला प्रतिलिटर ३५ रूपये भाव देण्याचे मान्य केले. या व्यतिरीक्त पाच रुपये अनुदान. शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे, खासगी व सहकरी दूध संघाना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करावा.

एक राज्य एक ब्रँड धोरण स्विकारावे (One State One Brand), भेसळ प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करून (Strict enforcement of anti-counterfeiting laws) ग्राहकांना शुध्द आणि रास्त भावात दूध उपलब्ध होण्याची कायदेशीर हमी द्यावी आशा केलेल्या मागण्यांबाबतही सरकारकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्याने, आपण योग्य दखल घेवून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा आशी आग्रही मागणी आ. विखे पाटील (MLA Vikhe Patil) यांनी मुख्यमंत्र्याकडे अधिवेशनाच्या निमित्ताने केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com