डॉ. शेळके कुटूंबियांचे ना. शंकरराव गडाखांनी केले सांत्वन

डॉ. शेळके कुटूंबियांचे ना. शंकरराव गडाखांनी केले सांत्वन

दोषींवर गुन्हा दाखल न केल्यास बुधवारपासून उपोषण; ग्रामस्थांनी दिले निवेदन

नेवासा (तालुका वार्ताहर) / Newasa - जलसंधारण मंत्री व लोकप्रतिनिधी ना. शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांनी काल नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथे भेट देवून डॉ. गणेश शेळके (Dr. Ganesh Shelke) यांच्या कुटूंबियानचे सांत्वन केले.

यावेळी आत्महत्रेप्रकरणी पाथर्डी तालुका आरोग्र अधिकारी व तहसीलदार रांचेवर मनुष्रवधाचा गुन्हा दाखल करून सीबीआर चौकशी करावी. रा मागणीसाठी बुधवार दि. 14 जुलै रोजी नेवासा पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण करण्याबाबतचे निवेदन बहिरवाडीचे उपसरपंच सुनील हारदे व ग्रामस्थांनी ना. शंकरराव गडाख यांना दिले.

निवेदनात म्हटले की, वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेला जाच हेच त्यांच्या आत्महत्येमागचे कारण असून त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्रा वरिष्ठ अधिका-रांची सखोल चौकशी होऊन दोषी अधिकार्‍रास तात्काळ अटक करून गुन्हा दाखल करावा. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हे प्रकरण गांभीर्राने घेतले नाही. अधिकार्‍रांवर गुन्हा दाखल करण्राचे आदेश देण्राऐवजी आत्महत्रा प्रकरणी जबाबदारअसलेल्रा डॉक्टरांना सक्तीच्रा रजेवर पाठवले. पाथर्डीचे तहसीलदार हे देखील जबाबदार असून त्रांचेवर काहीही कारवाई अद्याप केलेली नाही. डॉ. शेळके रांच्रा मृत्रूची उच्चस्तरीर चौकशी करून डॉक्टर शेळके रांनी सुसाईडनोटमध्रे लिहिल्राप्रमाणे आरोग्र अधिकारी व तहसीलदार रांच्रा मालमत्तेची ईडी मार्फत चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्रवधाचा गुन्हा दाखल करून सदर मरत डॉ. व त्रांच्रा पीडित परिवारास आर्थिक सहाय्र तसेच परिवारातील एका व्रक्तीला शासकीर नोकरीत सामावून घ्रावे.

डॉ. शेळके रांना न्रार मिळत नाही तोपर्रंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सुनील शिवाजी हारदे यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. निवेदन नामदार शंकरराव गडाखमा. जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक आदींना देण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com