ना. गडाख यांची पाचेगाव परिसरातील गावांना भेट
सार्वमत

ना. गडाख यांची पाचेगाव परिसरातील गावांना भेट

विविध विषयांवर चर्चा

Arvind Arkhade

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसराला लोकप्रतिनिधी व राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी भेट देवून ग्रामस्थांशी विविध अडचणींवर चर्चा केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com