सहकाराच्या भल्यासाठी 'असे' केले...काय म्हणाले मंत्री थोरात

जिल्हा बँक निवडणुकीतील समीकरणे
मंत्री बाळासाहेब थोरात
मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर - जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. सहकारात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले पाहिजे.

सहकार क्षेत्रात काम करत असताना राजकीय पक्ष विरहित काम करावे लागते. त्यामुळे जिल्हा बँकेसाठी ही आम्ही कुठलेही राजकारण न करता सहमतीने निवडणूक कशी पार पाडता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत . अनेक तालुक्यांमध्ये बँकेचे निवडणुकीसाठी मेळ घालण्याचा प्रयत्न केला असून यामध्ये बर्‍यापैकी यश आले असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com