महाराष्ट्र लोकआयुक्त कायदा संदर्भात बैठक, अण्णा हजारे उपस्थित

महाराष्ट्र लोकआयुक्त कायदा संदर्भात बैठक, अण्णा हजारे उपस्थित

पारनेर | तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र लोक आयुक्त व उप लोक आयुक्त अधिनियम १९७१ मध्ये सुधारणा करण्यासाठी गठीत केलेल्या संयुक्त मसुदा समितीची बैठक आज (०८ ऑक्टोबर) पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे झाली.

यावेळी राज्याचे मुख्य सचिव, जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, अपर मुख्य सचिव (गृह विभाग), प्रधान सचिव (विधी व न्याय विभाग), प्रधान सल्लागार, (मुख्यमंत्री सचिवालय), अपर मुख्य सचिव (सामान्य प्रशासन विभाग), विश्वम्बर चौधरी, शाम असावा, बाबासाहेब पठाडे, मा. उमेशचंद्र सरंगी हे उपस्थित होते.

मशुदा समितीच्या यापुर्वीही बैठका होऊन या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्या आहेत, जनेता एक सक्ष्यम हितकारी कायदा देण्यावर अण्णा टिमचा भर आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक बैठकीला अण्णा आवर्जुन उपस्थिती राहुन मार्गदर्शन करत आहेत व प्रत्येक मुद्दा सविस्तर हातळत आहेत. या बैठकीला अण्णा टिमसह शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थिती आहेत.

Related Stories

No stories found.