बक्तरपुर येथे बिबट्या आढळला मृतावस्थेत; अंगावर जखमा

बक्तरपुर येथे बिबट्या आढळला मृतावस्थेत; अंगावर जखमा

चासनळी | वार्ताहर

कोपरगाव (Kopergoan) तालुक्यातील चासनळी-बक्तरपुर शिवा (Chasanali-Baktarpur Shiv) लगत संतोष पवार (Santosh Pawar) यांच्या विहिरीवर (Well) मृत बिबट्या (dead leopard) आढळून आला आहे.

बक्तरपुर येथे बिबट्या आढळला मृतावस्थेत; अंगावर जखमा
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या मृत बिबट्याच्या (Leopard news) अंगावर भरपूर जखमा असून झटापटीत त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण समजू शकले नाही.

बक्तरपुर येथे बिबट्या आढळला मृतावस्थेत; अंगावर जखमा
'त्या' जाहिरातीसाठी अक्षय कुमारला माफी का मागावी लागली?

Related Stories

No stories found.