नगरमध्ये आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी

नगरमध्ये आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी

अहमदनगर | प्रतिनिधी

महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशनात (Maharashtra Legislature Assembly And Council Two Days Monsoon session 2021) जनतेच्या समस्येवर चर्चा न करता दोन दिवसात गुंडाळणारे आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) निषेधार्थ जिल्हाधिकारी (Collector) यांना निवेदन देऊन आघाडी सरकारविरोधात (Mahavikas Aghadi Government) घोषणाबाजी केली.

नगरमध्ये आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी
शिक्षकांचे एक दिवसीय आंदोलन

यावेळी भाजपाचे (BJP) अ.नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे (Arun Munde), माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड (Bhanudas Berad), उपाध्यक्ष धनंजय बडे (Dhananjay bade), दिलीप भालसिंग (Dilip Bhalsing), शामराव पिंपळे (Shamrao Pimpale), अशोक खेडकर (Ashok Khedkar), नरेश शेव्वरे (Naresh Shware), दादा बोटे (Dada Bote), अनिल लांडगे (Anil landge), गणेश कराड (Ganesh Karad), मनोज कोकाटे (Manoj Kokate), संदीप जाधव (Sandip Jadhav), गणेश जायभाय (Ganesh Jaybhay), प्रशांत गहिले (Prashant Gahile), महेश लांडगे (Mahesh Landge), दत्ता नलवडे (Datta Nalwade), दादा ढवण (Dada Dhawan), सुनिल थोरात (Sunil Thorat), डाॅ.विक्रम भोसले (Dr Vikram Bhosale), महेश तवले (Mahesh Tawale), सागर भोपे (Sagar Bhope), संतोष रायकर (Santosh Raikar), रामदास बनकर (Ramdas Bankar), अर्चना चौधरी (Archana CHaudhari), मंजुश्री जोकारे (Manjushri Jokare), नंदा चाबुकस्वार (Nanda Chabukswar), सचिन पालवे (Sachin Palwe), अॅड अभय भोस (Adv Abhay Bhos) आदिंसह भाजपाचे शहर व ग्रामीण (BJP urban and rural) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com