लोहगाव शिवारात मृतदेह आढळला

लोहगाव शिवारात मृतदेह आढळला

लोहगाव |वार्ताहर| Lohgav

बाभळेश्वर (Babhaleshwar) येथील बेपत्ता झालेला तरुणाचा (Missing Youth) मृतदेह प्रवरा डाव्या कालव्यात (Pravara Left Canal) नजीक कारखाना परिसरात लोहगाव (Lohgav) शिवरात आढळला. या तरुणांनी निर्जन ठिकाणी जाऊन विष घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी दिली.

लोहगाव शिवारात मृतदेह आढळला
जिल्हा नामांतरावरून खा. विखेंचा सरकारला इशारा म्हणाले...

प्रवरा कारखान्याचे कर्मचाऱी कामावर येत असताना कॅनलच्या कडेला अनोळखी इसम मृतअवस्थेत दिसला. कर्मचार्‍यांनी कारखान्याचे सुरक्षा अधिकारी नंदकुमार डेंगळे यांना माहिती दिली त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, सुदाम फटांगरे, आशिष सय्यद घटनास्थळी आले.

लोहगाव शिवारात मृतदेह आढळला
आ. शिंदे पवारांना म्हणाले बायका पोरांना घेऊन...

लोणी पोलीस स्टेशनला (Loni Police Station) मिसिंग नोंदवलेल्या व्यक्तीला घटनास्थळी बोलवून मृत व्यक्तीची ओळख पटवली. मयत इसम बाभळेश्वर येथील विकास गोरक्ष पुरी (वय 27) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

लोहगाव शिवारात मृतदेह आढळला
बंधार्‍यात पोत्यात आढळलेला मृतदेह रांजणगावच्या तरुणाचा
लोहगाव शिवारात मृतदेह आढळला
2022-23 मध्ये देशात होणार 'एवढे' साखरेचे उत्पादन

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com