Coronavirus : जिल्ह्यात आज ६५१ रुग्णांची नोंद

File Photo
File Photo

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही.

जिल्ह्यात आज ६५१ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये २७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १८५ आणि अँटीजेन चाचणीत ४३९ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

श्रीगोंदा - १६७

राहुरी - ५६

पारनेर - ५५

जामखेड - ५०

कोपरगाव - ४२

पाथर्डी - ४१

संगमनेर - ३७

अकोले - ३३

श्रीरामपूर - ३०

शेवगाव - २८

कर्जत - २७

नेवासा - २५

राहाता - २०

इतर जिल्हा - १५

नगर ग्रामीण - १२

मनपा - ११

भिंगार काँटेंमेंट - ०२

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com