कोयता गँगच्या सदस्याला अटक

चार दिवस कोठडी || कोतवाली पोलिसांची कामगिरी
Arrested अटक
Arrested अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोयत्याचा धाक (Koyta Fear) दाखवून व मारहाण (Beating) करून दोघा जणांना लुटणार्‍या टोळीतील (Robbers Gang) एकाला कोतवाली पोलिसांनी जेरबंद (Kotwali Police Arrested) केले आहे. अभिषेक विजय मोढवे (रा. अंबिका चौक, वाकोडी फाटा, सोलापुर रस्ता, नगर) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून, गुन्ह्यातील इतर संशयित आरोपींचा शोध कोतवाली पोलिसांकडून (Kotwali Police) सुरू आहे.

Arrested अटक
आयुक्तांचा महापालिका कर्मचार्‍यांना दणका

बुरूडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉन येथे 19 ऑगस्ट 2023 रोजी रात्री मालवाहू टेम्पो घेऊन जाणार्‍या दोघांना मारहाण (Beating) करत लुटल्याची घटना घडली होती. चार जणांच्या टोळीने कोयत्याचा धाक (Koyta Fear) दाखवून फिर्यादी यांच्याकडील 11 हजारांची रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल (Filed a Case) झाला होता. तपास सुरू असताना गुन्ह्यातील अभिषेक विजय मोढवे याचे नाव निष्पन्न झाले. कोतवाली पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक (Arrested) केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे पुढील तपास करीत आहेत.

Arrested अटक
लाठीमारानंतरच्या माफीला अर्थ नाही

पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोरे, पोलीस अंमलदार संदीप पितळे, तानाजी पवार, सत्यजीत शिंदे, दीपक रोहोकले यांनी ही कारवाई केली.

Arrested अटक
राहुरीच्या महिला भाविकाने शिवमंदिरात सोडला प्राण
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com