भीषण अपघात : कंटेनरने दुचाकीला १०० फुटापर्यंत फरफटत नेलं, एकाचा जागीच मृत्यू

Accident
Accident

सोनेवाडी | वार्ताहर

कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द फाटा येथे पुणतांबा फाटा ते झगडे फाटा या रोडवर मोटर सायकल व कंटेनरच्या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला.

Accident
'मामा' रुग्णालयात असतांना फडणवीसांनी केले काँग्रेसमधील 'ऑपरेशन'

या अपघातात कोपरगाव वकील संघाचे सदस्य ॲड साहेबराव देवराम औताडे (वय 62) वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला आहे. औताडे हे कामानिमित्त कोपरगाव कडे जात कोपरगाव वरून येणाऱ्या कंटेनरने त्यांना जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर चालकांने त्यांना तब्बल शंभर फुटावर ओढत नेले. स्था

Accident
शरद पवारांना धक्का! राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्याची खासदारकी रद्द; नेमकं काय आहे प्रकरण?

स्थानिक नागरिकांनी कंटेनर ताब्यात घेतला असून ड्रायव्हर मात्र पसार झाला आहे. औताडे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे.त्यांच्या अपघाती निधनाने पोहेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Accident
'डेथ मिस्ट्री' : MIDC हद्दीत आठ दिवसात दुसऱ्यांदा आढळला कुजलेला मृतदेह
Accident
एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या; विष घेत आयुष्य संपवलं

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com