कोपरगाव (प्रतिनिधी) -

भारतीय जनता पार्टीची तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी वैशाली विजय

साळुंके तर शहराध्यक्षपदी वैशाली विजय आढाव यांची नियुक्ती करण्यात आली. तर युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून विक्रम पाचोरे आणि शहराध्यक्ष अविनाश पाठक यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे आणि औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. तालुका कार्यकारिणीमध्ये एकूण 73 जणांवर जबाबदारी दिली असून यामध्ये 10 उपाध्यक्ष, 12 सचिव, 42 कोषाध्यक्ष तर शहर कार्यकारिणीमध्ये 70 जणांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर शहर व तालुक्यातील विविध आघाड्यांच्या अध्यक्षांनाही यावेळी निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, सचिव कैलास खैरे, अनुसूचित जाती आघाडीचे विनोद राक्षे, कामगार आघाडीचे सतीश चव्हाण,बाळासाहेब पानगव्हाणे, वैभव आढाव, शिल्पा रोहमारे, योगीता होन उपस्थित होते.

कोपरगाव तालुका भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- साहेबराव किसन रोहोम अध्यक्ष, परजणे राजेंद्र सखाहरी उपाध्यक्ष, लोहकणे हरिभाऊ कचेश्वर उपाध्यक्ष, दवंगे प्रकाश भास्कर उपाध्यक्ष, शिंदे प्रभाकर देवराम उपाध्यक्ष, जगझाप विलास तुळशीराम उपाध्यक्ष, डॉ. दवंगे राजकुमार नामदेव उपाध्यक्ष, राऊत गणेश महादु उपाध्यक्ष, रहाणे कैलास रावण उपाध्यक्ष, चरमळ उत्तमराव रायभान उपाध्यक्ष, देसाई पुनम सुनील उपाध्यक्षा, चौधरी दीपक रामदास सरचिटणीस, केकाण सतीश रमेश सरचिटणीस, वाबळे प्रशांत प्रतापराव सरचिटणीस, जाधव सुरेश मारूती सचिव, लोहकणे नारायण चांगदेव सचिव, लोंढे अलका विजय सचिव, कदम सुनील ज्ञानदेव सचिव, शेख शब्बीर मोहंमद सचिव, कोकाटे गोरक्षनाथ बबनराव सचिव, खर्डे सखाहरी बाळा सचिव, औताडे राजेंद्र जगन्नाथ सचिव, गाढवे सुधाकर फकिरराव सचिव, गुरसळ सुनील अण्णासाहेब सचिव, डॉ. मोरे गोरक्षनाथ चांगदेव सचिव, देशमुख संतोष जगन्नाथ सचिव, आगवण नवनाथ रामचंद्र कोषाध्यक्ष, कर्पे राहुल सुदाम कार्यालयीन सचिव, निकम हेमंत बाबासाहेब सदस्यपदी , वर्पे नानासाहेब विश्वनाथ, उगले संदीप झुंबरलाल, मलिक ज्ञानेश्वर पोपट, कदम बाळासाहेब पर्वत, गोरे राजेंद्र विठठल, वाकचौरे संजय भागवत, साळुंके बाळासाहेब सखाहरी, टुपके गोरख पाटीलबा, सानप दिनेश बंडु, गव्हाळे सोपान नामदेव, कोल्हे विष्णू शिवराम, जाधव शिवाजी आसाराम, जायपत्रे शांताराम लक्ष्मण, शिंदे सुभाष सखाराम, गव्हाणे रामनाथ दशरथ, कांगणे गोविंद चांगदेव, मोरे आप्पासाहेब राजेंद्र, जामदार विजय जयराम, धट कैलास भोजराज,कोकाटे शरद रघुनाथ, हुडे दीपक सोपान, कदम नवनाथ शंकर आदींच्या निवडी करण्यात आल्या आहेत.