कोल्हार उपबाजारात गहू 2200 रुपये क्विंटल

कोल्हार उपबाजारात गहू 2200 रुपये क्विंटल

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल मंगळवार दि. 26 एप्रिल 2022 रोजी गव्हाची 10 क्विंटल आवक झाली. गव्हाला प्रती क्विंटल कमीत कमी 2100 रुपये तर जास्तीत जास्त 2200 रुपये इतका भाव मिळाला.

गव्हाला सरासरी 2150 रुपये मिळाला. तसेच सोयाबीनची 4 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला सरासरी 7 हजार 201 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.