कोल्हार उपबाजारात गहू 2176 तर सोयाबीन 6400

कोल्हार उपबाजारात गहू 2176 तर सोयाबीन 6400

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोल्हार बुद्रुक येथील उपबाजारात काल गुरुवार दि. 30 जून 2022 रोजी गव्हाची 18 क्विंटल आवक झाली. गव्हाला कमीत कमी 2000 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 2176 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

तसेच कोल्हार बुद्रुक उपबजारात सोयाबीनची 3 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला सरासरी 6400 रुपये भाव मिळाला. हरभरा डंकीची 1 क्विंटल आवक झाली. त्याला 3800 रुपये क्विंटल भाव मिळाला असल्याची माहिती राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उद्धव देवकर यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com