सोयाबीन व मकाचे वाचा आजचा भाव

सोयाबीन व मकाचे वाचा आजचा भाव

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Rahata Market Committee) कोल्हार बुद्रुक (Kolhar Budruk) येथील उपबाजारात सोमवार 14 नोव्हेंबर रोजी सोयाबीनची (Soybeans) 49 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) कमीत कमी 4700 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 5770 रुपये भाव मिळाला. सरासरी 5700 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

तसेच मक्याची (Corn) 10 क्विंटल आवक झाली. मक्याला (Corn) कमीत कमी 1801 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 2001 रुपये भाव मिळाला. सरासरी 1900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. गव्हाची (Wheat) 1 क्विंटल आवक झाली. गव्हाला (Wheat) सरासरी 2800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com