कोल्हार खुर्द येथे अपघातात युवकाचा मृत्यू

कोल्हार खुर्द येथे अपघातात युवकाचा मृत्यू

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहुरी (Rahuri) तालुक्यातील कोल्हार खुर्द (Kolhar Khurd) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत (Accident) तांभेरे येथील अरविंद कचरू मुसमाडे (वय 37 ) या युवकाचा जोराची धडक बसून मृत्यू (Youth Death) झाला.

कोल्हार खुर्द येथे अपघातात युवकाचा मृत्यू
उन्हाळी व लाल कांद्याला जास्तीत जास्त मिळतोय 'हा' भाव

रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला. तांभेरे (Tambhere) येथील परंतु कोल्हार (Kolhar) शिवारात राहत असलेल्या अरविंद कचरू मुसमाडे हा युवक कोल्हार येथून कोल्हार तांभेरे रस्त्याने घराकडे जात असताना समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू (Death) झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हार खुर्द येथे अपघातात युवकाचा मृत्यू
कोकणगाव येथे बौद्ध विहारमध्ये लागली आग

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com