के.के.रेंज : शरद पवार संरक्षण मंत्र्यांना भेटणार
सार्वमत

के.के.रेंज : शरद पवार संरक्षण मंत्र्यांना भेटणार

Arvind Arkhade

सुपा|वार्ताहार|Supa

अहमदनगर जिल्ह्यातील २३ गावावरती आलेल्या के.के.रेंजच्या संकटा बाबत आज पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

लवकरच संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन के.के.रेंज बाबत मार्ग काढू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी वनकुटे गावचे सरपंच अ‍ॅड. राहुल झावरे, जि.प.सदस्य धनराज गाडे व गणेश हाके उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com