भीषण अपघातात कर्जतच्या तीन शेतकर्‍यांचा मृत्यू

कांदा विकण्यासाठी जात असतांना घडली घटना
भीषण अपघातात कर्जतच्या तीन शेतकर्‍यांचा मृत्यू

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कांदा विकण्यासाठी (Onion) सोलापूरला (Solapur) जात असतांना पिकअप वाहनाचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात (Accident) कर्जत (Karjat) तालुक्यातील तिघांचा मृत्यू (Death) झाल्याची घटना बुधवारी (दि.16) पहाटे घडली. हे तिघेही कर्जत (Karjat) तालुक्यातील कोरेगाव (Koregav) येथील रहिवासी आहेत.

भीषण अपघातात कर्जतच्या तीन शेतकर्‍यांचा मृत्यू
सोन्याच्या बिस्कीटाच्या हव्यासापोटी महिलेने गमावले मंगळसूत्र... नेमकं काय घडलं?

दत्तू भानुदास शेळके (वय 55), श्रीमलसिंग धोंडीसिंग परदेशी (वय 42) व नितीन बजंगे (वय 35) अशी या अपघातात (Accieent) मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांंची नावे आहेत.

भीषण अपघातात कर्जतच्या तीन शेतकर्‍यांचा मृत्यू
12 बाजार समित्यांची मतदार यादी 7 डिसेंबरला होणार अंतिम !

हे तिघेही सोलापुर (Solapur) येथे कांदा (Onion) विक्रीसाठी पिकअप वाहनातून जात होते. कर्जत-सोलापूर (Karjat Solapur) मार्गावर मोहोळजवळ पिकअप गाडीचा अचानक टायर फुटल्याने भरधाव गाडी पलटी होऊन हा भीषण अपघात (Accident) झाला. यामध्ये तिघांचाही उपचारांपुर्वीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेने कोरेगावावर शोककळा पसरली आहे. तीनही शेतकर्‍यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

भीषण अपघातात कर्जतच्या तीन शेतकर्‍यांचा मृत्यू
गोडसे समर्थकांविरोधात काँग्रेस आक्रमक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com