वीरगाव परिसरात जनता कर्फ्यूने शांतता

वीरगाव परिसरात जनता कर्फ्यूने शांतता

वीरगाव (वार्ताहर)- अकोले तालुक्यातील वीरगाव परिसरात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाया़ंसाठी आणि जनजागृतीसाठी नागरिकांनी सकाळी ६ पासुनच जनता कर्फ्यूचे पालन सुरु केले.

वीरगाव, वीरगाव फाटा,गणोरे,डोंगरगाव,देवठाण,पिंपळगाव,हिवरगाव या सर्व ठिकाणी जनता कर्फ्यूमुळे नीरव शांतता आहे. सर्व व्यवहार बंद असून नागरिकांनी स्वत:ला घरातच कोंडून घेतले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com