हैदराबाद येथील साईभक्ताकडून 10 लाखांची 3 सोन्याची फुले साईचरणी अर्पण

हैदराबाद येथील साईभक्ताकडून 10 लाखांची 3 सोन्याची फुले साईचरणी अर्पण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

हैद्राबाद येथील साईभक्त एम. राजेंद्र रेड्डी यांनी 214.45 ग्रॅम वजनाचे 9 लाख 98 हजार 479 रुपये किंमतीचे 3 नग सोन्याची फुले साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिली. याप्रसंगी देणगी स्विकारताना संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य लेखाधिकारी कैलास खराडे, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी व साईभक्त उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com