ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
सार्वमत

ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

त्वरित पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Nilesh Jadhav

पाथर्डी | तालुका प्रतिनिधी | Pathardi

तालुक्यातील माणिकदौंडी परिसरामध्ये गुरुवारी रात्री अचानक ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्य महामार्गाचे काम सुरू होते त्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

या पावसाने झालेल्या नुकसानीचे या त्वरित पंचनामे करून तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com