HSC Result : नगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९४.४१ टक्के; पुणे विभागात दुसऱ्या स्थानावर

HSC Result : नगर जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९४.४१ टक्के; पुणे विभागात दुसऱ्या स्थानावर

अहमदनगर | Ahmednagar

राज्य शिक्षण मंडळाकडून (State Board of Education) इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result) आज जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे....

तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही कोकण विभागाने (Konkan Division) बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक ९७.२१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (Mumbai Division) लागला असून ९०.९१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नगर जिल्ह्याचा निकाल ९४.४१ टक्के निकाल लागला असून पुणे विभागात दुसऱ्या स्थानावर मुसंडी मारली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com