सकल हिंदूंचा नगरमध्ये मोर्चा

सकल हिंदूंचा नगरमध्ये मोर्चा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल अपशब्द (Slang) वापरणार्‍या जिहादी देशद्रोह्यावर कठोरात कठोर कारवाई (Action) करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर (Ahmednagar) शहरातील सकल हिंदू समाज (Hindu Society) बांधवांकडून निषेध मोर्चाचे (Protest March) आयोजन करण्यात आले.

सकल हिंदूंचा नगरमध्ये मोर्चा
‘लाचलुचपत’च्या कायद्यात बदल करण्याची गरज - ना. विखे

या मोर्चाची सुरुवात माळीवाडा बस स्टॅन्ड (Maliwada Bus Stand) परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौक येथून झाली. या मोर्चात हिंदू बांधवांनी (Hindu Society) मोठ्या संख्येने सहभागी झाले पोलीस बंदोबस्तात या मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चेकर्‍यांनी हातात भगवे झेंडे घेवून मोर्चात सहभाग नोंदवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्‍याचा तीव्र निषेध (Protest) केला. या वेेळी बाजारपेठेतील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली होती.

सकल हिंदूंचा नगरमध्ये मोर्चा
नगर आणि शिर्डी मतदारसंघासाठी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे निरीक्षक
सकल हिंदूंचा नगरमध्ये मोर्चा
माजी सैनिक खून प्रकरण; खुनासाठी वापरलेले हत्यार फेकले नदीत !

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com