विजांच्या कडकडाटासह पावसाचे तांडव; रस्त्यांना आले नदीचे स्वरूप, पाहा व्हिडिओ

विजांच्या कडकडाटासह पावसाचे तांडव; रस्त्यांना आले नदीचे स्वरूप, पाहा व्हिडिओ

अहमदनगर l Ahmednagar

जोरदार मेघगर्जना आणि विजांच्या कडकडटात मुसळधार पावसाने (heavy rain in ahmednagar) शहराला अक्षरश: झोडपून काढले.

त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे डोह साठले. तसेच अनेक सखल भागात पाणी शिरले. या पावसामुळे नगरकरांची दाणादाण उडालीच शिवाय शहरातील गौरीघुमट,आनंदी बाजार रोडला नदीचे स्वरूप आले आहे.

Related Stories

No stories found.