श्रीगोंदा शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस
सार्वमत

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस

काही दिवसाच्या विश्रांती नंतर जोरदार पाऊस

Nilesh Jadhav

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

शहरात आज दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या जोरदार पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले आहे.

तालुक्यातील काही भागात पावसाने काही दिवसापासून दडी मारली होती. मात्र काल पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. आज ही पावसाने शहरासह तालुक्यातील आढळगाव, घोडेगाव, हिरडगावसह बहुतांश भागात जोरदार पाऊस सुरू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com