ठेवीदारांचे अर्धनग्न आंदोलन

ठेवीदारांचे अर्धनग्न आंदोलन

अहमदनगर (प्रतिनिधी)-

रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा पतसंस्थेत ठेवी अडकल्याने संतप्त असलेल्या ठेवीदारांनी मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले.

आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल होवूनही कारवाई होत नाही. अडकलेल्या ठेवी परत मिळत नाहीत. यासाठी प्रशासनाकडे इच्छा मरणाची मागणी करूनही परवानगी दिली जात नाही. गैरव्यवहार करणारे आणि संचालकांवर राजकीय दबावामुळे कारवाई टाळली जाते, असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com